Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб फक्त १० मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे तय्यार | मेदुवडा रेसिपी | в хорошем качестве

फक्त १० मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे तय्यार | मेदुवडा रेसिपी | 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



फक्त १० मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे तय्यार | मेदुवडा रेसिपी |

पावसाच्या दिवसांत भरपूर भूक लागते आणि खाल्लेलं छान पचतंही. त्यामुळे या काळात आपण वेगवेगळे पदार्थ आवर्जून खाऊ शकतो. थंडीत हवेत कोरडेपणा असल्याने थोडे तेलकट खाल्लेलेही चालते आणि हवेत गारठा असल्याने आपल्याला सतत काहीतरी गरमागरम खावसं वाटत असतं. अशावेळी सारखं वेगळं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर मेदू वडा किंवा उडीद वडा हा उत्तम पर्याय ठरु शकतो #youtube #food #trending #recipe #youtube #trending #kokan #kokan #cooking #चमचमीत #food #खाऊ फक्त १० मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे तय्यार | मेदुवडा रेसिपी | ‎@paddywithmaddy  #youtube #food #recipe जय शिवराय 🚩 माझी छोटीशी ओळख..... कोकणकर + मुंबईकर ... नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी YouTube channel वर ज्याचं नांव आहे Pradeep Talekar and family 😊 मी या यूट्यूब चैनल मार्फत कोकणची संस्कृती, कोकणची लोककला, मुंबईचा गणेशोत्सव, मजा मस्ती आणि नवनवीन रेसिपी यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रहो आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.🙏 आणि हो 🔔 आयकॉन ला ऑन करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील. ......................................... Pradeep Talekar From : Mumbai/ Thane Gaon : Ratnagiri 🚩मराठी माणूस🚩 https://instagram.com/pradeep.r.talek... अंगात हवी रग... रक्तात हवी धग.. छाती आपोआप फुगते... एकदा जयशिवराय म्हणून बघ ...

Comments