У нас вы можете посмотреть бесплатно खमंग, कुरकुरीत अशी मिरची भजी|पावसाळ्यात नक्कीच बनवा или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. त्यात आता पावसाळा सुरू झालाय सगळ्यांच्याच घरात भजीचे वेगवेगळे प्रकार तयार केले जातात. नाष्त्यासाठी बटाटा भजी, कांदा भजी तर जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरचीच्या भजी हमखास बनवल्या जातात. विशेष म्हणजे जर रात्री भजी बनवल्या असतील तर तुम्ही सकाळीसुद्धा खाऊ शकता. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल मिरचीच्या भजी वडापाव किंवा भजी विक्रेत्याकडून आपण घेतल्या तर त्या फार फुगलेल्या मस्त खमंग लागतात. एक, दोन खाल्यानंतरसुद्धा मन भरतं. खमंग, कुरकुरीत अशी मिरची भजी|पावसाळ्यात नक्कीच बनवा @paddywithmaddy #youtube #recipe #mirchibhajji जय शिवराय 🚩 माझी छोटीशी ओळख..... कोकणकर + मुंबईकर ... नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी YouTube channel वर ज्याचं नांव आहे Pradeep Talekar and family 😊 मी या यूट्यूब चैनल मार्फत कोकणची संस्कृती, कोकणची लोककला, मुंबईचा गणेशोत्सव, मजा मस्ती आणि नवनवीन रेसिपी यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रहो आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.🙏 आणि हो 🔔 आयकॉन ला ऑन करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील. ......................................... Pradeep Talekar From : Mumbai/ Thane Gaon : Ratnagiri 🚩मराठी माणूस🚩 https://instagram.com/pradeep.r.talek... अंगात हवी रग... रक्तात हवी धग.. छाती आपोआप फुगते... एकदा जयशिवराय म्हणून बघ ...