Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб व्हता भिमराव म्हणून माय | तुझ्या बोटाला लागली शाय | शितल साठे | в хорошем качестве

व्हता भिमराव म्हणून माय | तुझ्या बोटाला लागली शाय | शितल साठे | 6 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



व्हता भिमराव म्हणून माय | तुझ्या बोटाला लागली शाय | शितल साठे |

Song - Vhata Bhimrao Mahnun Maai (व्हता भिमराव म्हणून माय) Presents by : Jalsa Studio Produce by : Navayan Mahajalsa & Production Head - Sachin Mali Lyrics : Sachin Mali Singer : Sheetal Sathe Music : Sheetal - Aniket Music Arregments : DJ LUCKY YASH NSK Video & Grafics : SUNNY SALVE Additional Rhythm : Yash Kamble Aniket Mohite Recording Studio : Jalsa Studio Pune Recording Engineer : Gautam Kumar 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚 --------------------------------------------------------------------------------------------- Public Appeal (मदतीचे आवाहन) नवयान महाजलसा हा अधिकृत YouTube Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत. Google Pay No. 9075090600 PhonePay No. 9075090600 Paytm No. 9075090600 NAVAYAN MAHAJALSA ACCOUNT NO : 50200058275647 IFSC CODE : HDFC0003649 BRANCH :TILAK ROAD, PUNE BRANCH CODE : 3649 SWIFT CODE : HDFCINBB आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद ! MOBILE : 8802 194194 E-MAIL : [email protected] आपले साथी, नवयान महाजलसा शितल साठे & सचिन माळी -------------------------------------------------------------------------------------------- LYRICS : हेटाई जन्माची… कुणी माणूस मानायचं न्हाय... व्हता भिमराव म्हणून माय तूझ्या बोटाला लागली शाय..... व्हता मनुचा बोलबाला झाला जल्माचा हा गाळ व्हतं जिणं हे कलंकित चोरीचा बी घेतला आळ व्हता कठीण लै काळ कुणी पोटाशी धरायचं न्हाय... कुणी पोटाशी धरायचं न्हाय … व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....१ कुणी नव्हता आम्हाला वाली मान व्हती गुडघ्यात खाली भीम आला मायेच्या ममतेनं घेतलं आम्हा पखाखाली दिली फेकून भिकची झोळी त्यानं साहेब केलं ना माय.. व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....२ दूध पिऊन वाघिणीचं द्या र संघर्षाचा नारा अज्ञानातून जागा केला त्यानं गुलाम सारा लिवा घराच्या भिंतीवर सत्ताधारी बी बनायचं हाय... सत्ताधारी हे बनायचं हाय व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....३ जागर लोकशाहीचा दिला मताचा ही अधिकार संविधानाच्या सरनाम्यात भीमक्रांतीचा संगर झाला देशाचा मायबाप लई उपकार केल व माय.. व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय....४ गीतकार : सचिन माळी DJ Bhim Song | VIRAL BHIM SONG | DJ Bhim Geet | Trending Bhimgeet 2024 | Bhim Song WhatsApp Status | Bhim Song Reels | Bhim Song 2024 | DJ LUCKY | DJ Yash | Vhata Bhimrao Mhanun Maai | Tuzya Botala Lagli Shay | artists on instagram

Comments