Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб जागं असावं हे भीमाचं पिल्लू जागं असावं | वामनदादा कर्डक | शितल साठे | в хорошем качестве

जागं असावं हे भीमाचं पिल्लू जागं असावं | वामनदादा कर्डक | शितल साठे | 5 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



जागं असावं हे भीमाचं पिल्लू जागं असावं | वामनदादा कर्डक | शितल साठे |

Navayan Mahajalsa Presents Song : Jaga Asava Bhimacha Pillu जागं असावं हे भिमाचं पिल्लू Lyrics : Vamandada Kardak Singer : Sheetal Sathe Music : Vamandada Kardak Arrangements : Aniket Mohite Rhythm : Rohan Pawar, Aniket Mohite Recording Studio : Jalsa Studio Pune Recording Engineer : Gautam Kumar 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚 --------------------------------------------------------------------------------------------- Public Appeal (मदतीचे आवाहन) नवयान महाजलसा हा अधिकृत YouTube Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत. Google Pay No. 9075090600 PhonePay No. 9075090600 Paytm No. 9075090600 NAVAYAN MAHAJALSA ACCOUNT NO : 50200058275647 IFSC CODE : HDFC0003649 BRANCH :TILAK ROAD, PUNE BRANCH CODE : 3649 SWIFT CODE : HDFCINBB आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद ! MOBILE : 8802 194194 E-MAIL : [email protected] आपले साथी, नवयान महाजलसा शितल साठे & सचिन माळी -------------------------------------------------------------------------------------------- Lyrics : जागं असावं हे भिमाचं पिल्लू जागं असावं... पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं जात साऱ्या भूमीची का आता न जळावी ही क्रांती भिमाची का आता न कळावी क्रांतीसाठी आता तुम्ही कंबर कसावं... जागं असावं हे भिमाचं पिल्लू जागं असावं... भूक साऱ्या भूमीची ही भिऊन पळावी लूट साऱ्या भूमीची ही आता टळावी असं लुटीच्या मानगुटींना जाऊन डसावं जागं असावं हे भिमाचं पिल्लू जागं असावं... आज वामन प्रमाण का माघारी फिरावं या वाघाच्या पिलानं का उपाशी मरावं पिळवणुकीच्या मानगुटीवर जाऊन बसावं जागं असावं हे भिमाचं पिल्लू जागं असावं... गीतकार : वामनदादा कर्डक वामनदादा कर्डक गीत | भीम जयंती 2024 | भीम गीत | जयभीम | मराठी लोकगीत | शितल साठे | शाहिरी गाणी | Bhim jayanti Song | Bhim Song | Jai Bhim Song | Marathi Bhim Song | Sheetal Sathe New Song | Navayan Mahajalsa Song | Jalsa Studio Pune | Jalsa Song | Vamandada Kardak Song |

Comments