Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб महीनाभर टिकणारे बिनपाकाचे खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू १ किलोचे परफेक्ट प्रमाण. в хорошем качестве

महीनाभर टिकणारे बिनपाकाचे खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू १ किलोचे परफेक्ट प्रमाण. 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



महीनाभर टिकणारे बिनपाकाचे खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू १ किलोचे परफेक्ट प्रमाण.

महीनाभर टिकणारे बिनपाकाचे खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू १ किलोचे परफेक्ट प्रमाण. दिवाळीच्या फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे रव्याचे लाडू लाडू बनवत असताना विशेष करून पाक करून तयार केले जातात परंतु पाक करताना तो पाक अगदी परफेक्ट होऊन तितकंच महत्त्वाचं असतं अन्यथा हे लाडू खडक होतात किंवा अगदी सहज होतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये बिना पाकाचे रव्याचे लाडू अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी पांढरे शुभ्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी सविस्तर आपल्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यामधील टिप्स फॉलो करा आपले लाडू कधीच बिघडणार नाही आणि कमी मेहनती मध्ये हे लाडू तयार होतात पाकातील रव्याचे लाडू पेक्षा खूप छान दिसतात आणि अगदी महिनाभर टिकतात महिला लाडू ची रेसिपी या दिवाळीला नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. साहित्य:- रवा दोन वाटी वजनाने 500 ग्रॅम साखर एक वाटी वजनाने 300 ग्रॅम तूप अर्धी वाटी वजनामध्ये 150-200 ग्रॅम वेलची पूड 1 छोटा चमचा आवडीनुसार ड्रायफ्रूट्स मीठ 2 चिमूट.

Comments