Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Dal chawal burfi/ मूग डाळ आणि तांदुळाची फक्त 2 चमचे तुपात बनवा स्वादिष्ट बर्फी /मूंग दाल चावल बर्फी. в хорошем качестве

Dal chawal burfi/ मूग डाळ आणि तांदुळाची फक्त 2 चमचे तुपात बनवा स्वादिष्ट बर्फी /मूंग दाल चावल बर्फी. 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Dal chawal burfi/ मूग डाळ आणि तांदुळाची फक्त 2 चमचे तुपात बनवा स्वादिष्ट बर्फी /मूंग दाल चावल बर्फी.

Dal chawal burfi/ मूग डाळ आणि तांदुळाची फक्त 2 चमचे तुपात बनवा स्वादिष्ट बर्फी /मूंग दाल चावल बर्फी. दिवाळीला अनेक प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये लाडू बर्फी सुद्धा आवडीने बनवली जाते परंतु दिवाळीच्या फराळामध्ये काहीतरी हेल्दी सुद्धा असणं तितकंच जरूरी आहे कारण अनेक पदार्थ हे तेलकट-तुपकट असतात मग बर्‍याच जणांना ते खायला आवडत नाही किंवा ते प्रकृतीसाठी निश्चितच चांगले नसतात आणि याच उद्देशाने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या डाळ आणि तांदळाची अतिशय स्वादिष्ट बर्फी ची रेसिपी शेअर केलेली आहे ही बर्फी बनवताना यामध्ये मूग डाळ आणि तांदळाचा वापर केलेला आहे आणि तूप फक्त दोन चमचे वापरून आपण त्याच्या ऐवजी दुधावरची साय वापरलेली आहे त्यामुळे ही बर्फी बिल्कुल ही तुपकट होत नाही आणि खायला तितकीच रुचकर लागते आणि प्रोटिन्स मे भरपूर अशी ही मिठाई आहे तरही रेसिपी आपण या दिवाळीला किंवा आपण केव्हाही तयार करू शकता तर नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद. दिवाळी फराळ 👇👇    • दिवाळी फराळ  

Comments