Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Gopinath Munde यांच्या सोबत खरंच घातपात झाला होता का ? | Gopinath Munde Jayanti | Vishaych Bhari в хорошем качестве

Gopinath Munde यांच्या सोबत खरंच घातपात झाला होता का ? | Gopinath Munde Jayanti | Vishaych Bhari 9 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Gopinath Munde यांच्या सोबत खरंच घातपात झाला होता का ? | Gopinath Munde Jayanti | Vishaych Bhari

Gopinath Munde यांच्या सोबत खरंच घातपात झाला होता का ? | Gopinath Munde Jayanti | Vishaych Bhari मंडळी आज गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना अभिवादन. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव. ऊस कामगार अन ओबीसींचा खमका आवाज, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, जागेवर निर्णय घेऊन प्रश्न निकालात काढणारे डॅशिंग आणि कार्यतत्पर माजी गृहमंत्री, मुंबई अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख. त्यांच्या हयातीत त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांना बीड जिल्ह्याचा कैवारी म्हणून सुद्धा बोलवायचे. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं त्याचा जो काय पसारा वाढवलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि नितीन गडकरी यांना दिलं जातं. पण खऱ्या अर्थानं राज्यातल्या वंचित आणि तळागाळातल्या समाजापर्यंत ज्यांनी भाजपची नाळ जोडली त्ये म्हणजे गोपीनाथ मुंडेचं. पण मंडळी 3 जून 2014 रोजी जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची बातमी आली होती तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एकाएकी शोकसागरात बुडाला होता. बीडची जनता, पोरंबाळं, माय माऊल्या धाय मोकलून रडत होत्या. कारण दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील अशी महाराष्ट्रात चर्चा सुरू होती अन त्यामुळं बीडसह संपूर्ण मराठवाडा त्यांच्या भूमिकेकडं लक्ष ठेवून होता. पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली अन ती मुख्यमंत्रीपदाची चर्चा संपली असली तरी त्यांच्या मृत्यूबद्दल मात्र आजही शंका उपस्थित केल्या जातात. मंडळी काही जणांच्या म्हणण्यानुसार, गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात नाही तर त्यांच्यासोबत कुणीतरी घातपात केला होता . पण मुंडेंच्या मृत्यूबाबत तशा शंका उपस्थित करण्याचं नेमकं कारण काय होतं, त्यांचा मृत्यू कसा झाला होता हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात.... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #gopinathmundeunderworld #gopinathmundegruhmantri #gopinathmunde #gopinathmundestatus #gopinathmundespeech #gopinathmundesong #gopinathmundejayanti #gopinathmundestatusvideo #gopinathmundedjsong #gopinathmundeaccident #gopinathmundebannerediting #gopinathmundepowada #gopinathmundedeathreason #gopinathmundespeechstatus #pankajamunde #pankajamundeongopinathmunde #dhananjaymunde

Comments