Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб १३. महाराजांची आग्र्याहून सुटका | औरंगजेबाच्या हातावर तुरी | छत्रपती शिवाजी | डॉ. सुमंत टेकाडे в хорошем качестве

१३. महाराजांची आग्र्याहून सुटका | औरंगजेबाच्या हातावर तुरी | छत्रपती शिवाजी | डॉ. सुमंत टेकाडे 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



१३. महाराजांची आग्र्याहून सुटका | औरंगजेबाच्या हातावर तुरी | छत्रपती शिवाजी | डॉ. सुमंत टेकाडे

बादशाह औरंगजेबाचा भर दरबारात अपमान करून महाराजांनी स्वतःवर एक खूप मोठा संकट ओढवून घेतलं होतं... महाराजांची राहण्याची सोय आता रामसिंहाच्या वाड्यात करण्यात आली... इथून पुढे मात्र सगळी चक्र उलटीच पडायला लागली... वाड्याला ११०० लोकांचा कडक पहारा पडला आणि महाराज बादशाच्या नजरकैदेत अडकले... आता यातून सुटावं कसं? औरंगजेब महाराजांची कुठलीही विनंती ऐकत नव्हता... कसे सुटले मग महाराज आग्र्याच्या त्या वेढ्यातून? पाहूया शिवभारताच्या या तेराव्या अध्यायात...! #shivbharat #shivajimaharaj #marathahistory #maratha #maharashtra #story #storywa #indianyoutuber #youtuber #youtube #mumbai #marathi #maratha #maharashtra #trending #motivation #like #follow Dr. Sumant

Comments