Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб EP16 ESCAPE FROM AGRA – PART 02 | भाग १६ आग्र्याहून सुटका - प्रकरण ०२ । आता मराठीत в хорошем качестве

EP16 ESCAPE FROM AGRA – PART 02 | भाग १६ आग्र्याहून सुटका - प्रकरण ०२ । आता मराठीत 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



EP16 ESCAPE FROM AGRA – PART 02 | भाग १६ आग्र्याहून सुटका - प्रकरण ०२ । आता मराठीत

EP16 ESCAPE FROM AGRA – PART 02 | भाग १५ आग्र्याहून सुटका - प्रकरण ०२ । आता मराठीत मागील भागात आपण ऐकलं कि का शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं? आणि कश्या प्रकारे महाप्रतापी शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या दरबारात सिंहगर्जना केली आणि स्वतःच्या प्राणांचीही चिंता न करता, स्वतःचा आणि समस्त मराठ्यांचा स्वाभिमान जपला. औरंगजेबाने वर वर काही दाखवले नाही पण आता महाराजांना सहजा सहजी परत जाऊ द्यायचे नाही असा चंगच त्याने बांधला. महाराजांनी यादरम्यान कित्येक युक्त्या केल्या, बरेच लोक आपल्या बाजूने वळवले, जे बोलून वळले नाहीत त्यांना पैसे देऊन फितवले, नाना कर्मे करून अखेर अप्रतिम नियोजन करून आपलीच नाही तर बरोबर आलेल्या सर्व माणसांची सुखरूप सुटका करून राजे महाराष्ट्रात परत आले. #shivajimaharaj

Comments