Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सखी सावित्री समिती अहवाल लेखन в хорошем качестве

सखी सावित्री समिती अहवाल लेखन 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सखी सावित्री समिती अहवाल लेखन

सखी सावित्री समिती सप्टेंबर महिना अहवाल लेखन 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇    • सखी सावित्री समिती अहवाल लेखन #सप्टें...   #सखी सावित्री समिती #अहवाल लेखन #ऑगस्ट महिन्यातील अहवाल लेखन सखी सावित्री समिती स्थापना व कार्य    • सखी सावित्री समिती स्थापना व कार्य   ...   ऑगस्ट महिन्यातील सभेसाठी विषय पुढीलप्रमाणे : १) मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे २) आरोग्यदायी सवयी व आरोग्यदायी दिनचर्या मार्गदर्शन ३) शासकीय योजनांची माहिती देणे ४) शाळेतील मुला मुलींची सुरक्षितता या विषयावर चर्चा करणे ५) आहार मार्गदर्शन ६) ऐन वेळेचे विषय विषय क्र. १. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्र. १. / / रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्या. --------------------- यांनी वाचन केले. सत्यता पडताळून ते सत्य असल्याने सर्वानुमते संमत करण्यात आले. ठराव सर्वानुमते मंजूर सूचक : अनुमोदक : विषय क्र. २. आरोग्यदायी सवयी व आरोग्यदायी दिनचर्या मार्गदर्शन ठराव क्र. २ सभेत शाळेतील छोट्या छोट्या मुलांना आरोग्य म्हणजे काय? आरोग्यदायी सवयी कशा असतात? लहान मुलांची आरोग्यदायी दिनचर्या कशी असावी? कोणकोणत्या आरोग्यदायी सवयींचे लहान मुलांनी पालन करायला हवे? यासाठी मुलाखतपर मार्गदर्शन आयोजित करावे यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला व मार्गदर्शन आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. ठराव सर्वानुमते मंजूर सूचक : अनुमोदक : विषय क्र. ३. शासकीय योजनांची माहिती देणे ठराव क्र. ३ या सभेत शाळेत चालू असणाऱ्या विविध शासकीय योजना जसे कि, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, दत्तक पालक योजना, उपस्थिती भत्ता, अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शालेय आरोग्य तपासणी, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक : अनुमोदक : विषय क्र. ४ :शाळेतील मुला मुलींची सुरक्षितता या विषयावर चर्चा करणे ठराव क्र ४ शाळेत येणाऱ्या मुलामुलींची सुरक्षितता कशी राखावी? मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व शिक्षणासाठी कोणकोणती काळजी शाळेत घेता येईल याबद्दल सर्व सदस्यांनी या सभेमध्ये विस्तृतपणे चर्चा केली. शाळेतील मुला-मुलींमध्ये वेगवेगळे कौशल्य आत्मसात व्हावेत व त्याबद्दल त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दलही या सभेमध्ये चर्चा करण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक : अनुमोदक : विषय क्र. ५ : आहार मार्गदर्शन ठराव क्र.५ मुलांच्या आरोग्यदायी सवयी व निकोप जीवनासाठी आहार कसा असावा, कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश आसावा, कोणत्या पदार्थां लहान मुलांनी खाऊ नयेत यासाठी मुलांना समजावे यासाठी मार्गदर्शनपर मुलाखत आयोजित करण्याचे ही या समितीमध्ये ठरवण्यात आले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक : अनुमोदक : विषय क्र. ६ : ऐन वेळेचे विषय : ठराव क्र. ६. सभेत ऐन वेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. अशा प्रकारे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थी सुरक्षितता व मार्गदर्शन याबाबत चर्चा करून आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली. सचिव अध्यक्ष सखी सावित्री समिती सखी सावित्री समिती

Comments