Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Badlapur School Case : Students safetyसाठीची सखी सावित्री समिती काय आहे? в хорошем качестве

Badlapur School Case : Students safetyसाठीची सखी सावित्री समिती काय आहे? 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Badlapur School Case : Students safetyसाठीची सखी सावित्री समिती काय आहे?

#BBCMarathi #badlapurcase #studentssafety #students #SakhiSavitriCommittee मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाले. शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल, यासाठी काही नियम, सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेबद्दलची विशाखा समिती असणं जसं बंधनकारक आहे, त्याच धरतीवर शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणंही आवश्यक आहे. काय आहे ही सखी सावित्री समिती? ती काय काम करते? सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये इतर कोणत्या उपाययोजना असणं आवश्यक आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments