Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб खास पुणेरी पारंपारिक लग्नाच्या कार्यालयातली अळूची भाजी व अळूची देठी_कोशिंबीर| в хорошем качестве

खास पुणेरी पारंपारिक लग्नाच्या कार्यालयातली अळूची भाजी व अळूची देठी_कोशिंबीर| 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



खास पुणेरी पारंपारिक लग्नाच्या कार्यालयातली अळूची भाजी व अळूची देठी_कोशिंबीर|

#Aluchi Bhaji खास पुणेरी पारंपारिक लग्नाच्या कार्यालयातली अळूची भाजी व अळूची देठी (कोशिंबीर ) अळू च्या भाजीची आणि त्याच्या देठीची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण या व्हिडिओत दाखवले आहे. ही रेसिपी नक्की करुन बघा आणि आमच्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि subscribe करा. धन्यवाद ! अळूची भाजी करण्याकरिता लागणारे साहित्य - अळूची पाने - 5 आंबटचुका - अर्धी गड्डी हिरवी मिरची -1 शेंगदाणे - 2 टीस्पून हरभऱ्याची डाळ-2 टी स्पून खोबऱ्याचे काप -2 टीस्पून कढीपत्ता - 10/12 पाने चिंचेचा कोळ - 3/4 टीस्पून गूळ - 1 टेबलस्पून डाळीचे पीठ - अडीच टीस्पून तेल - 3 टीस्पून मेथी दाणे - अर्धा टीस्पून मोहरी -अर्धा टीस्पून हिंग -पाव टीस्पून हळद - पाव टीस्पून मीठ चवीप्रमाणे Colocasia curry Ingredients - Colocasia leaves -5 Sorrel leaves - half bunch Green chilly -1 Groundnuts- 2 tsp Split chickpeas -2 tsp Dry coconut slivers -2tsp Curry leaves -10/12 Tamarind pulp - 3/4 tsp Jaggery - 1 tbsp Gram flour - 2.5 tsp Oil - 3 tsp Fenugreek seeds -1/2 tsp Mustard seeds - 1/2 tsp Asafeotida - 1/4 tsp Turmeric - 1/4tsp Salt as per taste. Colocasia stem raita Ingredients - Peeled, cut and boiled colocasia stems- 1/2 cup Beaten curd - 1/2 cup Cut green chillies - 1/2 tsp Sugar - 1 tsp Salt as per taste Coriander for garnishing Add tadka if required. मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2 लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे. नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील. या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे. अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - [email protected]

Comments