Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maharashtra Budget 2023-24: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; असे मिळणार १२ हजार रुपये в хорошем качестве

Maharashtra Budget 2023-24: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; असे मिळणार १२ हजार रुपये 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maharashtra Budget 2023-24: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; असे मिळणार १२ हजार रुपये

अर्थमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी राज्याचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने भर देत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष ६००० रुपये राज्य सरकार देणार केंद्राचे ६००० आणि राज्याचे ६००० असे १२००० रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत.#pradhanmantrikrushinidhi #devendrafadnavis #arthsankalpa #farmer Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/

Comments