Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб राज्यातील विविध नदीजोड प्रकल्पांविषयी | DCM Devendra Fadnavis в хорошем качестве

राज्यातील विविध नदीजोड प्रकल्पांविषयी | DCM Devendra Fadnavis 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



राज्यातील विविध नदीजोड प्रकल्पांविषयी | DCM Devendra Fadnavis

राज्यातील विविध नदीजोड प्रकल्पांविषयी | DCM Devendra Fadnavis (विधानसभा । दि. 14 मार्च 2023) #MahaBudget2023 #BudgetSession #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra 0:00 - वैनगंगा - नळगंगा प्रकल्पासंदर्भात SLTSE ची मान्यता वैनगंगा नळगंगा प्रकल्प -MWRRA ची मान्यता आल्यानंतर प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता. या प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र 371277 हेक्टर असून 62 TMC पाणी उपलब्ध होणार. या प्रकल्पातून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना लाभ. या प्रकल्पाची किंमत 88535 कोटी असून विदर्भातील दुष्काळी भागाला फायदा होणार. समुद्रात वाहून जाणारे पाणी तापी नदीच्या खोऱ्यात आणणार, यासाठी विशेष प्रकल्प हाती घेणार. दमणगंगा-पिंजा या प्रकल्पाअंतर्गत 31.60 TMC पाणी मिळणार. वैतरणा प्रकल्पातून 10 TMC पाणी उपलब्ध करून मराठवाड्याला मिळणार. पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा, दमणगंगा एकदरे गोदावरी, या प्रकल्पातून 20 TMC पाणी उपलब्ध होणार. या सर्व प्रकल्पांचे काम अधिकृत प्रक्रिया झाल्यानंतर सुरु होणार. 4:25 - राज्यात जलसिंचनाची कामे वेगाने उल्हास खोरे-गोदावरी खोरे वळण योजना प्रगतीपथावर. या योजनेतून काही नद्यांचे मिळून 34:80 TMC पाणी मिळणार. उपलब्ध झालेला साधारण 89 TMC पाणीसाठी गोदावरी नदीत सोडण्यात येणार. नार- पार गिरणा प्रकल्पात 10:76 TMC पाणी कोकणातून तापी नदीच्या खोऱ्यात आणणार. MWRRAची मान्यता मिळाल्यानांतर कामाची सुरुवात होणार. कृष्णा भीमा मराठवाडा अस्तरीकरण प्रकल्प हाती घेणार. पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार, वर्ल्ड बँकेशी यासंदर्भात चर्चा. या व्यतिरिक्त 60 TMC पाणी मराठवाड्याला देण्यात येणार. यासाठी 11726 कोटीची फेरमान्यता राज्य सरकारने मंजूर केली. नीरा-भीमा बोगद्याचे काम 2024 पर्यंत होणार. या कामानंतर 7 TMC पाणी उपलब्ध होऊन उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील गावांना लाभ होणार. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत तब्बल राज्यातील 105 सिंचनाच्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून विशेष अनुदान. 10132 कोटी खर्च या प्रकल्पांवर झाला असून अजून साधारण 15 हजार कोटी खर्च येणार. या प्रकल्पांतून 376915 हेक्टर सिंचनाचे लक्ष्य. 176867 हेक्टर जमीन सिंचनाखाली आला असून उर्वरित आणण्यासाठी वेगाने काम सुरु. गेल्या 8 महिन्यात 21 सुप्रिमा राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकल्पांना दिल्या. 10:00 - जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 900 कोटींची मान्यता जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी गरजेच्या वेळी पैशांची तरतूद सरकारने केली. आजनसार बॅरेज प्रकल्पाच्या फेरप्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा विदर्भ[खारपान पट्टा] आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लाभ. मेगा रिचार्ज प्रकल्पाअंतर्गत वाहून जाणारे पाणी वापरात येणार. 20 TMC पाणी खारपान पट्याला मिळणार. मध्यप्रदेश राज्याला या प्रकल्पातून [बुरहाणपुर मार्गे] 11TMC पाणी मिळणार. सध्या राबवण्यात येणारे प्रकल्प भव्य असून येणाऱ्या पिढ्यांसाठी महत्वाचे. Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔 Follow us to stay updated: ► Like us on Facebook:   / devendra.fadnavis   ► Follow us on Twitter:   / dev_fadnavis   ► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

Comments