Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Tirupati Ghee Controversy : तुपाची शुद्धता आणि Adulteration, भेसळ कशी ओळखायची? | BBC News Marathi в хорошем качестве

Tirupati Ghee Controversy : तुपाची शुद्धता आणि Adulteration, भेसळ कशी ओळखायची? | BBC News Marathi 9 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Tirupati Ghee Controversy : तुपाची शुद्धता आणि Adulteration, भेसळ कशी ओळखायची? | BBC News Marathi

#bbcmarathi #adulteration #foodadulteration #TirumalaTirupatiDevasthanam तिरुपती देवस्थानचे प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी कमी दर्जाचं तूप वापरण्यावरून वाद झाला. S व्हॅल्यू वेगवेगळी असल्याने तिरुमाला लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या दर्जाबद्दल शंका असल्याचं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ने दिलेल्या रिपोर्टमध्ये आंध्र प्रदेश सरकारने म्हटलं. S व्हॅल्यू म्हणजे काय? तुपाच्या शुद्धतेबद्दल प्रयोगशाळेत कोणत्या तपासण्या केल्या जातात आणि तुपात भेसळ आहे का हे घरी तपासता येणं शक्य आहे का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - लक्कोज श्रीनिवास निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - मयुरेश वायंगणकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments