Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Hurricane Helene hits US, Full Drone video: हेलीन चक्रीवादळाचा फटका, वस्त्याच्या वस्त्या पाण्याखाली в хорошем качестве

Hurricane Helene hits US, Full Drone video: हेलीन चक्रीवादळाचा फटका, वस्त्याच्या वस्त्या पाण्याखाली 9 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Hurricane Helene hits US, Full Drone video: हेलीन चक्रीवादळाचा फटका, वस्त्याच्या वस्त्या पाण्याखाली

#bbcmarathi #hurricane #HurricaneHeleneStrikes आग्नेय अमेरिकेच्या किनारपट्टीला धडकलेल्या हेलीन चक्रीवादळाचा फटका अनेक राज्यांना बसला आहे. फ्लोरिडा, जॉर्जिया, कॅरोलिना, केंटकी आणि टेनेसीमधल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये सोसाट्याचा वारा आणि अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली, तसंच इमारतींचं, रस्त्यांचं आणि धरणांचं प्रचंड नुकसान झालं. किमान 45 जणांचा या नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments