Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб TCS कंपनीमध्ये आणि इतर अनेक IT कंपन्यांमध्ये महिलांचा Attrition Rate वाढतोय,नेमकी कोणती कारणे आहेत ? в хорошем качестве

TCS कंपनीमध्ये आणि इतर अनेक IT कंपन्यांमध्ये महिलांचा Attrition Rate वाढतोय,नेमकी कोणती कारणे आहेत ? 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



TCS कंपनीमध्ये आणि इतर अनेक IT कंपन्यांमध्ये महिलांचा Attrition Rate वाढतोय,नेमकी कोणती कारणे आहेत ?

#BolBhidu #tcs #itcompany TCS ही भारतातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक आहे. सध्या सोशल मिडीयावर TCS ची जोरदार चर्चा सुरू आहे ती महिलांच्या वाढत्या Attrition Rate मुळे..TCS ने Work From Home बंद केल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी या कंपनीला सोडल्याच्या अनेक बातम्या चर्चेचा विषय ठरत आहे. बरं फक्त TCS नाही तर इतर IT कंपन्यांमध्येही Work From Home बंद केल्याने महिला कर्मचारी नोकरी सोडत आहेत. त्यामुळे WFH ला महिलांची पसंती नेमकी का आहे सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओतून.. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments