Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Amit Shah यांच्या दौ-यात जागावाटपाचं सूत्र ठरलं? Eknath Shinde, Ajit Pawar यांना किती जागा मिळणार? в хорошем качестве

Amit Shah यांच्या दौ-यात जागावाटपाचं सूत्र ठरलं? Eknath Shinde, Ajit Pawar यांना किती जागा मिळणार? 2 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Amit Shah यांच्या दौ-यात जागावाटपाचं सूत्र ठरलं? Eknath Shinde, Ajit Pawar यांना किती जागा मिळणार?

#BolBhidu #AmitShah #eknathshinde काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागावाटपाबाबत बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. महायुतीतल्या तीनही पक्षांच्या प्रमुखांची झालेली ही बैठक जागावाटपासंबधित झालेल्या चर्चेने संपल्याचं बोललं जावू लागलय, शिवाय याच बैठकीत अमित शहा यांच्यामार्फत 160 जागा भाजप लढवेल अशा सूचना दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलय. कोणत्याही परिस्थितीत भाजप जागावाटपात आपल्या जागा कमी करणार नाही, याउलट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नमत धोरण स्विकारून अनुक्रमे 80 व 40 जागांवर तडजोड करावी अस सांगण्यात आल आहे. ज्याच्या स्टॅण्डिंग आमदार त्याची जागा हे सुत्र स्विकारून जागावाटप होईल व राहिलेल्या जागांवर जिंकण्याची शक्यता हे धोरण लावून जागावाटप केलं जाईल अस सांगण्यात येतय. काल मध्यरात्री झालेल्या या चर्चेत जागावाटपाचं सुत्र नेमकं काय ठरलय, अजित पवार आणि एकनाथ शिंदेना खरच इतक्या कमी जागांवर समाधान मानावं लागेल का? जागावाटपाच्या संदर्भातून नेमक्या काय चर्चा सुरू आहेत? समजून घेवूया या व्हिडीओतून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments