Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ramraje Naik Nimbalkar News : रामराजे Sharad Pawar गटात ? नेमकी गेम काय ? | Vishaych Bhari в хорошем качестве

Ramraje Naik Nimbalkar News : रामराजे Sharad Pawar गटात ? नेमकी गेम काय ? | Vishaych Bhari 4 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ramraje Naik Nimbalkar News : रामराजे Sharad Pawar गटात ? नेमकी गेम काय ? | Vishaych Bhari

Ramraje Naik Nimbalkar News : रामराजे Sharad Pawar गटात ? नेमकी गेम काय ? | Vishaych Bhari मंडळी राज्यातल्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतस राजकीय वर्तुळातील घडामोडींना सुद्धा वेग येतोय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झालं आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षात ज्यांनी ज्यांनी शरद पवारांची साथ सोडली, तेही आता पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या विचारात आहेत. अनेक इच्छुकांनी तर शरद पवारांकडे तुतारी फुंकण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे असं समजतंय. काल परवाच इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली. पण आता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ अजित पवारांच्या गटाचा आणखी एक नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहे. त्यामुळे आता अजित पवारांना आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. निंबाळकर फलटणमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर रामराजे त्यांची भूमिका जाहीर करणार आहे असं समजतंय. पण एकूणच समरजितसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील या शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या सगळ्यांच्या रांगेत आता रामराजे जाऊन बसले आहेत. म्हणूनच मग आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करतील का ? की रामराजेंनी यामागे आपला आणखी काही आपला डाव राखून ठेवला आहे ? नेमकं रामराजे यांची भूमिका काय आहे ? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #sharadpawar #sharadpawarlive #ramrajenimbalkar #vishaychbhari #विषयचभारी sharad pawar,ramraje nimbalkar,ramraje nimbalkar on sharad pawar,ramraje naik nimbalkar,ajit pawar on ramraje nimbalkar,ramraje nimbalkar on ajit pawar,ajit pawar on ramraje naik nimbalkar,sharad pawar group,ramraje nimbalkar ajit pawar,ramraje naik nimbalkar speech,ajit pawar,ramraje naik nimbalkar latest news,ramraje nimbalkar phaltan,sharad pawar vs ajit pawar,sharad pawar on ramraje nimbalkar,sharad pawar on ajit pawar,ajit pawar on sharad pawar

Comments