Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ramraje Naik Nimbalkar पवारांच्या पक्षात गेल्याने साताऱ्यातील चार मतदारसंघांचं राजकारण कसं बदलणार? в хорошем качестве

Ramraje Naik Nimbalkar पवारांच्या पक्षात गेल्याने साताऱ्यातील चार मतदारसंघांचं राजकारण कसं बदलणार? 3 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ramraje Naik Nimbalkar पवारांच्या पक्षात गेल्याने साताऱ्यातील चार मतदारसंघांचं राजकारण कसं बदलणार?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #Ramrajenaiknimbalkar #SharadPawar #AjitPawar हर्षवर्धन पाटलांनंतर रामराजे नाईक निंबाळकर हे देखील शरद पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात निंबाळकरांनी थेट कार्यकर्त्यांनाच याबाबत विचारलं. त्याचबरोबर शरद पवारांचा आपले दैवत म्हणून देखील रामराजेंनी उल्लेख केला आहे. त्यामुळे येत्या काळात रामराजे तुतारी हातात घेण्याची शक्यता अधिक आहे. रामराजेंनी अजित पवारांना सोडून तुतारी हातात घेतल्यास साताऱ्यातल्या चार विधानसभांचं गणित बदलण्याची शक्यता आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments