Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб अरे देवा हे काय झाला 🥺😰 | madgaon journey vlog | EP1 | 610 KMS JOURNEY | कसा होता माझा प्रवास? в хорошем качестве

अरे देवा हे काय झाला 🥺😰 | madgaon journey vlog | EP1 | 610 KMS JOURNEY | कसा होता माझा प्रवास? 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अरे देवा हे काय झाला 🥺😰 | madgaon journey vlog | EP1 | 610 KMS JOURNEY | कसा होता माझा प्रवास?

💯🌴🚚🎥नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये.या विडियो मध्ये आपण केला आहे मुंबई ते खेड चा प्रवास. या ट्रिप मध्ये आपण रात्रीचा प्रवास केला आहे ते पण सुद्धा नवीन रोडनी 🛣️. गणपतीच्या दिवसामध्ये प्रवास करणं खूप कठीण ठरला 🥺. संपूर्ण कोकण हायवे फुल जाम झाला. खेडमध्ये जाण्यासाठी मला लागले दहा तास. ह्या जर्नी मध्ये मला प्रवास करताना आलेली मला खूप झोप तरी सुद्धा मी गाडी खेड मध्ये पोहोचवली. युट्युब फॅमिली मेंबर चा घेतला गाडीमध्ये घर सामान. मुंबई मधून बाहेर पडायला मला लागले चार तास खूप ट्राफिक जाम होता.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका. धन्यवाद🙏 #journey #information #trip #longdrive #driver #life #tour #video #vlog #youtube #youtuber #youtubevideo #travel #videoviral #subscribe #followers #mumbai #bandra #vashi #panvel #kokan #kokani #village #villagelife #maharashtra

Comments