Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Coldplay Concert In India: Coldplay नक्की आहे काय ? Concert च्या तिकीटांचा झोल झाला की आणखी काही ? в хорошем качестве

Coldplay Concert In India: Coldplay नक्की आहे काय ? Concert च्या तिकीटांचा झोल झाला की आणखी काही ? 7 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Coldplay Concert In India: Coldplay नक्की आहे काय ? Concert च्या तिकीटांचा झोल झाला की आणखी काही ?

#BolBhidu #ColdplayConcert #BookMyShow तिकीट मिळालं का ? महिनाभर आधी हा विषय कोकणकन्येच्या तिकिटाचा होता, वर्षभर आधी हाच विषय वर्ल्डकपच्या तिकिटांचा होता, महिनाभरानंतर इलेक्शनचा होईल, पण सध्यातरी कोल्डप्लेचा आहे. फेसबुकवर गेलात तरी एवढं काय कोल्ड प्लेचं कौतुक असं म्हणून काका-काकूंच्या नजरेतून कोल्डप्ले दिसणार आणि इन्स्टावर गेलात तर रीला बघून कंटाळाल, एवढा कोल्डप्लेचा विषय जेन झीनं लाऊन धरलाय. थोडक्यात कुठंही जा कोल्डप्ले आहेच, पण कशासाठी आहे ? तर कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात कोल्डप्ले या बँडचा शो मुंबईत होणार आहे, त्याची तिकिटं २२ सप्टेंबरला बुक माय शो वर आली आणि काही मिनिटात वेबसाईट क्रॅश झाली, साहजिकच लय जणांना तिकिटं मिळाली नाहीत. मग संध्याकाळी ही तिकिटं रिसेल मार्केटमध्ये आली, कित्येक जणांनी तिकीट मिळाल्याचं स्टेटस टाकलं, त्यानंतर चर्चा रंगली तिकिटांचा झोल झाला का ? आणि वर्ल्डकप असो किंवा कोल्डप्ले तिकिटं कशी मिळत नाहीत ? याचंच उत्तर देणारी ही स्टोरी पाहुयात ह्या व्हिडिओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments