Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan в хорошем качестве

आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan 3 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan

आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan #AamhiGeloKheturpalZadeBaghayla #AndaCurryRecipe #EggCurryRecipe #sforsatish आम्ही आमच्या खेटुरपाल रानामध्ये आमची झाडे बघायला बऱ्याच दिवसांनी गेलो होतो. यावेळेस आम्ही सर्वजण घरातील मंडळी गेलो होतो. प्रांजू प्रदनु यावेळेस रानात आमच्यासोबत आले होते. जंगलात आमची झाडे बघितली त्यांची कामे केली, साफसफाई करून गावात काढले, पाणी घातले. जंगलात पाणवठयावर दुपारी जेवण केले. जेवणात अंडा करी आणि भात होता. घरून चपाती नेली होती. जंगलात आमचे वनभोजन झाले. आम्ही सर्वांनी जंगलातल्या जेवणाचा आस्वाद घेतला. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोकणातील शेतीची कामे आणि जंगलातला प्रवास दाखवला आहे. व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: [email protected] ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy  

Comments