Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб समाज प्रबोधन करणारा अवलिया शाहीर-बापूराव जाधव в хорошем качестве

समाज प्रबोधन करणारा अवलिया शाहीर-बापूराव जाधव 5 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



समाज प्रबोधन करणारा अवलिया शाहीर-बापूराव जाधव

समाजात एकीकडे जातीय अस्मिता विषारी तनाप्रमाणे फोफावत आहे. तर दुसरीकडे समाजाला एका सुखी आणि समृद्ध मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी कुणीतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. समाजात कित्येक लोक असे आहेत, जे की कधीही पडद्यावर आले नाहीत की कुणी त्यांना प्रकाशात आणण्यासाठी धडपडले नाही. वयाच्या पाच वर्षांपासून गीतांद्वारे समाजमन घडवण्याचा प्रयत्न हा शाहीर करतोय. रेल्वेस्थानाकाच्या आवारात घेतलेली त्याची ही मुलाखत. --------------------------------------------------------------------------------- माझ्याविषयी अधिक - Facebook -   / priyanoojdhage   Twitter - https://twitter.com/prajwaldhage100?s=08 Instagram -   / prajwaldhage   Share chat - https://b.sharechat.com/Quh1aicDeV Blog - priyanooj.blogspot.com

Comments