Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб लोकशाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण आदरांजली в хорошем качестве

लोकशाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण आदरांजली 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



लोकशाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण आदरांजली

कुर्डुवाडी येथील प्रसिद्ध लोकशाहीर बापू जाधव यांनी रस्त्यावर येऊन आपल्या खंजिरी आणि एकतारीच्या माध्यमातून पहाडी आवाजामध्ये समाज प्रबोधन केले. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि माणसातील माणूस जागा करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांचे भजन महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले होते. त्यामुळे त्यांचे लाखो लोक फॅन झाले होते. त्यांच्या भजनामुळे अनेकांच्या जीवनाला दिशा प्राप्त झाली होती. त्यांच्या पोवाड्यातून अंगावर शहारे येत होते. त्यांनी अनेक भजने गायली. त्यांची भजने ऐकण्यासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. अशिक्षित असणाऱ्या माणसाने सुशिक्षित लोकांना प्रबोधन केले. अल्पावधीतच ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. त्यांचे नुकतेच निधन झाले त्यांना करामती सरपंच या यूट्यूब चॅनेल च्या वतीने भावपूर्ण आदरांजली. #chandalchaukadichyakaramati #dhangarijivan #ganeshshinde #laxmikantbhise #punamtupe #ravishinde #marathisong #manus

Comments