Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कोणत्या गोष्टींमुळे संतप्रद प्राप्त होते ? । ह.भ.प. वासुदेवबुवा जोशी । KirtanVishwa |

कोणत्या गोष्टींमुळे संतप्रद प्राप्त होते ? । ह.भ.प. वासुदेवबुवा जोशी दत्तसंप्रदायी कीर्तन #marathikirtan गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव | सद्गुरू गौरव काय वानू ? कोकण प्रांतात रत्नागिरी शहराशेजारी पावस नावाचे एक छोटे तीर्थक्षेत्र आहे. तेथील स्वामी स्वरुपानंद हे अनेक सोहं साधकांचे श्रद्धास्थान. त्यांचा हा अभंग. संतपद हे जाती, वर्ण, कुल, विद्वत्ता इत्यादी गोष्टींवरून ठरते का ? ठरवता येते का ? मग कोणत्या गोष्टीनी संतपद प्राप्त होते ? हा विषय आपल्या दत्तसंप्रदायी कीर्तनातून आपणासमोर हरी भक्त पारायण श्री वासुदेवबुवा जोशी मांडत आहेत. या विवेचनाबरोबरच श्री भगवान दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार - जे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज - यांच्या चरित्रातील एक सुंदर कथाभाग ते सादर करीत आहेत. तर ऐकुया दत्तसंप्रदायी कीर्तन - गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव ! Datta Sapradayi Kirtan Vasudev Buwa joshi Nrisinha Saraswati हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.    / kirtanvishwa   कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org #kirtanvishwa

Comments