Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कथा पालीच्या बल्लाळेश्वराची । ह.भ.प. संज्योत ताई केतकर । KirtanVishwa | अष्टविनायक Ballaleshwar в хорошем качестве

कथा पालीच्या बल्लाळेश्वराची । ह.भ.प. संज्योत ताई केतकर । KirtanVishwa | अष्टविनायक Ballaleshwar 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कथा पालीच्या बल्लाळेश्वराची । ह.भ.प. संज्योत ताई केतकर । KirtanVishwa | अष्टविनायक Ballaleshwar

कथा पालीच्या बल्लाळेश्वराची अष्टविनायक । ह.भ.प. संज्योत ताई केतकर गणेशाला - गणेश, विनायक, वक्रतुंड अशी अनेक नावे आहेत. त्यातीलच एक नाव आहे गजानन. गजानन म्हणजे गजा प्रमाणे अर्थात हत्तीप्रमाणे ज्याचे आनन म्हणजे मस्तक आहे असा तो - गजानन. या गजमुख गणपतीच्या मूर्ती मध्ये अनेक रहस्ये दडली आहेत. त्याच्या सोंडेमधूनही एक संदेश आहे. त्याच्या सुपासारख्या कानांचा पण एक संदेश आहे. त्याचे वाहन मूषक हे ही एक प्रतीक आहे आणि मोदक देखील एका कृपेचे प्रतिकच आहे. या कीर्तनातून हरिभक्त परायण सौ. संज्योत केतकर यांनी ही रहस्ये सुंदरपणे उलगडून सांगितली आहेत. या सर्व निरुपणासह त्यांनी गणेशभक्त श्री बल्लाळाची कथा सांगितली आहे. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाची यात्रा करणारे अनेक सदभक्त आहेत. या अष्टविनायकात बल्लाळेश्वर गणेशाचे स्थान सर्वांना माहीतच आहे. हे तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले? या विषयीची कथा उत्तररंगात आली आहे. तर ऐकुया गणेश तीर्थ माहात्म्यकथा हरिभक्त परायण सौ. संज्योत केतकर यांच्या सुश्राव्य कीर्तनातून. Palicha Ballaleshwar palicha ganpati बाल भक्तालाही तुची आसरा Ganesh Chaturthi Sanjyot Ketkar हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.    / kirtanvishwa   कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org #kirtanvishwa #marathikirtan

Comments