Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कर्टुलीची भाजी |नॉनव्हेज पेक्षाही टेस्टी अशी कर्टुल्याची रस्सा भाजी|औषधी गुणधर्म असलेली बहुगुणी भाजी в хорошем качестве

कर्टुलीची भाजी |नॉनव्हेज पेक्षाही टेस्टी अशी कर्टुल्याची रस्सा भाजी|औषधी गुणधर्म असलेली बहुगुणी भाजी 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कर्टुलीची भाजी |नॉनव्हेज पेक्षाही टेस्टी अशी कर्टुल्याची रस्सा भाजी|औषधी गुणधर्म असलेली बहुगुणी भाजी

अतिशय आरोग्यदायी आणि बहुगुणी अशी कर्टुल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत . ही भाजी फक्त पावसाळ्यातच उपलब्ध होते हि रानभाजी असल्यामुळे यावर कीटकनाशकांची फवारणी अजिबात नसते या भाजीमध्ये प्रचंड रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याची क्षमता असते जसे कॅन्सर हृदयविकार मधुमेह असे असाद्य आजार सुद्धा बरे करण्याचे सामर्थ्य या भाजीत आहे शिवाय आयर्न रिच आहे आणि लोकॅलरीज अशी ही भाजी असल्यामुळे याचे हेल्थ बेनिफिट खूप जास्त आहे त्यामुळे एकदा तरी पावसाळ्यात ही भाजी नक्कीच करून खावी रेसिपी खूप सोपी आहे. चला करूया, मात्र चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे बर का !!धन्यवाद 🙏

Comments