Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Badlapur School Case : Tushar Apte, Uday Kotwal यांच्यासह शाळेच्या मुख्यध्यापिका व सेविका गायब в хорошем качестве

Badlapur School Case : Tushar Apte, Uday Kotwal यांच्यासह शाळेच्या मुख्यध्यापिका व सेविका गायब 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Badlapur School Case : Tushar Apte, Uday Kotwal यांच्यासह शाळेच्या मुख्यध्यापिका व सेविका गायब

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews #BadlapurSchoolCase #RapeSchoolGirl #BadlapurNews #TusharApte बदलापुरातील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. या प्रकरणातील शाळेच्या मुख्यद्यापिका, संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि चिमुकल्यांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या दोन्ही सेविका फरार आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून एक नवा ट्विस्ट आलाय. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल RSS चे असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. ज्या दिवशी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं त्या दिवशी शाळा कशी त्या मुलींच्या पाठीशी उभी राहिली यावर शाळेचे सचिव तुषार आपटे यांनी मुंबई तकला स्पष्टीकरण दिलं होत. त्यांनतर तुषार आपटे यांचाही भाजपसोबत संबंध असल्याचा खुलासा झाला आणि तेही फरार झाले. आता आरोपी असलेली ही सगळी मंडळी फरार झाल्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा बोट उचललं जातंये. शाळेचे अध्यक्ष, सचिव, मुख्यद्यापिका आणि दोन्ही सेविकांच्या पळून जाण्यामागे नेमका कुणाचा हात आहे? हे जाणून घेऊयात पुढील काहीच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments