Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kolhapur News : नवीन मुस्लिम मतदार नको, कोल्हापुरातल्या ग्रामपंचायतीचा धक्कादायक ठराव в хорошем качестве

Kolhapur News : नवीन मुस्लिम मतदार नको, कोल्हापुरातल्या ग्रामपंचायतीचा धक्कादायक ठराव 13 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Kolhapur News : नवीन मुस्लिम मतदार नको, कोल्हापुरातल्या ग्रामपंचायतीचा धक्कादायक ठराव

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics #Kolhapur #Shingnapur #MuslimVoter कोल्हापुरातल्या शिंगणापूर ग्रामपंचायतीने अजब ठराव केला आहे. नवीन मुस्लिम मतदारांची नोंदणी करायची नाही, असा ठराव करण्यात आला. या ठरावानंतर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यानंतर या प्रकरणी सरपंचांनी माफी देखील मागितली. #MHT005 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments