Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Laxman Hake यांचा तो व्हिडिओ व्हायरल, मद्यपान केल्याचा Maratha तरुणांचा आरोप | Manoj Jarange Patil в хорошем качестве

Laxman Hake यांचा तो व्हिडिओ व्हायरल, मद्यपान केल्याचा Maratha तरुणांचा आरोप | Manoj Jarange Patil 14 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Laxman Hake यांचा तो व्हिडिओ व्हायरल, मद्यपान केल्याचा Maratha तरुणांचा आरोप | Manoj Jarange Patil

#LaxmanHake #ManojJarange #MarathaReservation #OBCReservation ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचा पुण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मराठा तरुणांनी हाकेंनी दारु पिल्याचा आरोप केलाय. त्यानंतर हाकेंना पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांनी आणलं असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. #RPT0429 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments