Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मराठी भाषा दिन: Marathi - Portuguese भाषेचं मिश्रण असलेली Raigad Korlai गावची नॉलिंग भाषा कशी आहे? в хорошем качестве

मराठी भाषा दिन: Marathi - Portuguese भाषेचं मिश्रण असलेली Raigad Korlai गावची नॉलिंग भाषा कशी आहे? 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मराठी भाषा दिन: Marathi - Portuguese भाषेचं मिश्रण असलेली Raigad Korlai गावची नॉलिंग भाषा कशी आहे?

रायगडमध्ये कोर्लई गावात ‘नॉलिंग’ एक वेगळीच भाषा बोलली जाते. पोर्तुगीज आणि मराठी भाषेच्या मिश्रणातून ही भाषा तयार झालीये. कोर्लई गावातली जवळपास 400 कुटुंब ही नॉलिंग भाषा बोलतात. नॉलिंग म्हणजे आमची भाषा. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा हा विशेष रिपोर्ट. शूट- शाहिद शेख व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले निर्मिती- प्राजक्ता धुळप #MarathiBhashaDin #मराठीभाषादिन #कुसुमाग्रज . ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments