Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maharashtra मधल्या Raigad मध्ये Vultures Birds ची संख्या कशी वाढली? в хорошем качестве

Maharashtra मधल्या Raigad मध्ये Vultures Birds ची संख्या कशी वाढली? 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maharashtra मधल्या Raigad मध्ये Vultures Birds ची संख्या कशी वाढली?

#vultures #Antiheroes #Ecosystems IUCN रेड लिस्टने जगभरातून गिधाडं झपाट्यानं नामशेष होत असल्याचं 2002 मध्ये जाहीर केलं. तर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, तामीळनाडू, कर्नाटका राज्यांमध्ये 99 टक्के गिधाडं मृत झाल्याचा अहवाल रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड या संस्थेनं दिला होता. त्यानंतर गिधाडांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पण त्याआधीच 1999 पासून रायगडमधील सीसकॅप संस्थेने गिधाडांच्या संवर्धनाचं काम सुरू केलं होतं. गेली जवळपास वीस वर्षं काम करणाऱ्या सीसकॅप या संस्थेने गिधाडांची संख्या 22 वरुन 350 वर आणली आहे. कोरोना संकटात लॉकडाऊनमध्ये या गिधाडांसाठी अन्न कसं पोहचवायचं हा प्रश्न सीसकॅप संस्थेसमोर उभा राहिला होता. त्यावरही त्यांनी मात केली. रिपोर्ट- मुश्ताक खान शूट- शमशाद खान व्ही़डिओ एडिटिंग- शरद बढे निर्मिती- प्राजक्ता धुळप ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments