Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб लीना परांजपे : Millennials, Relationships आणि Marriage Coaching | Woman Ki Baat WIth Leenna Paranjpe в хорошем качестве

लीना परांजपे : Millennials, Relationships आणि Marriage Coaching | Woman Ki Baat WIth Leenna Paranjpe 5 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



लीना परांजपे : Millennials, Relationships आणि Marriage Coaching | Woman Ki Baat WIth Leenna Paranjpe

#MarriageCoach #आरपार "हल्लीच्या पिढीला ना, लग्न म्हणजे काय हे माहीतच नाही" असे संवाद वारंवार आपल्या कानांवर पडत असतात, पण हल्लीच्या पिढीचे प्रॉब्लेम्स नेमके काय आहेत? संसार टिकवणं, फुलवणं म्हणजे काय? योग्य वय काय? या प्रश्नांची उत्तरं देणारा आजचा एपिसोड! आजच्या 'वुमन की बात'मध्ये आपण गप्पा मारणार आहोत Marriage Coach लीना परांजपे यांच्याशी! जसं स्विमिंग शिकवताना कोच पाण्यांत उतरून पोहणं शिकवतो, अगदी तसंच लीनाताई नात्यात उतरून ते नातं सावरण्याचा प्रयत्न करतात. Millennialsशी त्या अगदी सहज कनेक्ट होतात, त्यांच्या संसाराचे प्रॉब्लेम्स समजून, त्यांना सावरण्यासाठी मदत करतात. लग्न, नाती, संसार, डेटिंगचे अनेक प्रकार एवढंच नाही, तर मुलांच्या संसारात पालकांचा हस्तक्षेप हे विषय सांगताना त्यांनी अनेक केसेस उलगडून सांगितल्या आहेत. नातं टिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, वयाच्या ४० नंतर एकमेकांचा कंटाळा आला, त नातं पुनरुज्जीवित कसं करायचं हेही त्यांनी सांगितलंय, संसार, नाती, लग्न या सगळ्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवणारा आजचा एपिसोड! शेवट्पर्यंत नक्की बघा, कदाचित तुमच्याही मनातील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला लीना परांजपे यांच्याकडून relationship coaching हवं असेल तर पुढील लिंक वर connect करा! https://bit.ly/4dVI9Uj

Comments