Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Decoding Diabetes: Episode 10: डायबेटीस आणि दिवाळी | Dr Bhagyesh Kulkarni в хорошем качестве

Decoding Diabetes: Episode 10: डायबेटीस आणि दिवाळी | Dr Bhagyesh Kulkarni 19 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Decoding Diabetes: Episode 10: डायबेटीस आणि दिवाळी | Dr Bhagyesh Kulkarni

दिवाळीमध्ये डायबिटीस कसा manage करायचा? डायबेटिक पेशंट्स दिवाळमध्ये गोड खाऊ शकतात का? सणासुधीच्या काळात किती गोड खाल्लेलं चालतं? गोड खाल्लं म्हणून स्वतःहून औषध वाढवलेलं चालतं का? अशा काही प्रश्नांची उत्तरे आम्ही या एपिसोड मध्ये डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत. डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा. 📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277 🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 https://drbhagyeshkulkarni.com/ #Diebetes #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DrBhagyesh

Comments