Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : जरांगे, मराठा आंदोलकांचा फडणवीसांवर राग असण्याचं कारण काय ? в хорошем качестве

Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : जरांगे, मराठा आंदोलकांचा फडणवीसांवर राग असण्याचं कारण काय ? 11 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : जरांगे, मराठा आंदोलकांचा फडणवीसांवर राग असण्याचं कारण काय ?

#BolBhidu #ManojJarangeVsDevendraFadnavis #MarathaAarakshan मराठा आरक्षणासाठी राज्यभरातलं वातावरण ढवळून निघालेलं असताना कालची मंत्रिमंडळ बैठक वादळी ठरली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात झालेल्या हिंसाचाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीडमध्य आमदारांची घरे जाळण्यात तसेच इतर ठिकाणी हिंसा करण्यात जे पुढे होते त्या सर्वांवर जिवे मारण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय दंडविधानातील कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न या कायद्याखाली कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली. काहीच काळात मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद झाली ज्यात त्यांनी ‘महाराष्ट्रातील एक उपमुख्यमंत्री ‘कलाकार’ आहे. दोन उपमुख्यमंत्र्यापैकी एकाला काड्या करण्याची सवयच आहे,’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली.आता जरांगेंनी थेट फडणवीसांवर थेट टिका करण्यास सुरवात केलीये.…पण जरांगे थेट फडणवीसांशी का पंगा घेतायत ? त्यांचा फडणवीसांवर एवढा राग का आहे आणि यामुळे नेमकं काय चित्र तयार होतय पाहूया या व्हिडिओतून.. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments