Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб नर्मदा परिक्रमा - माहिती, Narmada parikrama в хорошем качестве

नर्मदा परिक्रमा - माहिती, Narmada parikrama 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



नर्मदा परिक्रमा - माहिती, Narmada parikrama

सर्व माहिती google वरून घेण्यात आली आहे धन्यवाद आवडल्यास like share subscribe करा नर्मदे हर. नमस्कार आज आपण नर्मदा परिक्रमेची थोडी माहिती घेणार आहोत.नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे.[या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते.आपल्या पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आढळते .या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते . ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.नर्मदे हर ! नर्मदे हर हर ! नर्मदे हर हर हर ! #गुरुमाऊली #नर्मदापरिक्रमा #narmadaparikrama

Comments