У нас вы можете посмотреть бесплатно बिना भाजणीची कधीही न बिघडणारी तेलात न विरघळणारी खुसखुशीत कुरकुरीत चकली । Chakli Recipe।Diwali Recipe или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
।। खमंग खुसखुशीत / चकली ।। Chakali Recipe Marathi चकली म्हणाले की ती छान खमंग खुसखुशीत, कुरकुरीत असली की तरच खायला मजा, पण चकली सुरुवातीला कुरकुरीत होतात आणि थोड्या दिवसानी मऊ पडतात, याची बरीच कारणे आहेत. चकली पीठ भिजवताना, तळताना जर इथे सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर चकली कोणतीही असो, भाजणीची चकली, गव्हाच्या पिठाचे चकली, किंवा नुसत्या तांदळाच्या पिठाची चकली, ती करताना संयम ठेवून केली की अगदी मनाला हवी तशी होते. भाजणी ची चकली तर उत्तम लागतेच, पण वेळ कमी असेल किंवा नोकरी करणार्या महिलांना वेळ कमी असल्याने भाजणी करून, दळून आणून चकली करने थोडे वेळ खाऊ वाटले तर ही झटपट होणारी शिवाय 100% कुरकुरीत होणारी, रवा आणि तांदळाच्या पिठाची चकली नक्की बनवुन पहा. खूप झटपट होते शिवाय कुरकुरीत आणि खमंग. तांदूळ पिठी / How to make rice flour at home:- • #1 पेढ्यासारखी लुसलुशीत उकड आणि न चुक... Ingredients / साहित्य Rice flour / तांदूळ पिठी 2 cups Fine Samolina / बारीक रवा 1 cup White sesame / पांढरे तिळ - 2-3 tbsp Red chilly powder / लाल मिरची पावडर 2-3 tbsp Butter (or ghee) / बटर ( साजूक तूप) 2-3 tbsp Salt to taste / मीठ चवीनुसार Oil for frying / तळण्यासाठी तेल #खुसखुशीतकुरकुरीतचकली #chaklirecipe #चकलीरेसीपीमराठी #खमंगकुरकुरीतचकलीटिप्ससह #चकलीमऊहोऊनयेम्हणुनकाहीटिप्स #दिवाळीफराळ-1 #diwalispecialchakli