Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मटण,चिकन,मासे,खेकडे तुम्ही आणून द्या उत्तम बनवून मिळतात | HOTEL SAHYADRI | हॉटेल सह्याद्री नाणे मावळ в хорошем качестве

मटण,चिकन,मासे,खेकडे तुम्ही आणून द्या उत्तम बनवून मिळतात | HOTEL SAHYADRI | हॉटेल सह्याद्री नाणे मावळ 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मटण,चिकन,मासे,खेकडे तुम्ही आणून द्या उत्तम बनवून मिळतात | HOTEL SAHYADRI | हॉटेल सह्याद्री नाणे मावळ

नमस्कार.. पुणे मुंबई हायवेवर कामशेत नावाचं एक गाव आहे, तिथून उजवीकडे वळाल्यावर पुढे रेल्वे लाईन क्रॉस करून एक सोळा किलोमीटर अंतरावर सह्याद्री हॉटेल आहे.  जेवणाची उत्तम सोय आहे त्या ठिकाणी आपण स्वतः मटन, मासे, चिकन, खेकडे जे काही नेऊन देऊ ते आपल्याला त्या ठिकाणी बनवून दिलं जातं.  तुम्हाला जर त्या ठिकाणी मुक्काम करायचा असेल तर तिथे राहण्याची सोय देखील आहे हॉटेल मालकाने डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा स्तोत्र साठवून त्या ठिकाणी एक जलाशय देखील निर्माण केले आहे त्या जलाशयात तुम्ही पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता हे हॉटेल जिथे आहे त्या गावाचं नाव आहे थोरण आणि त्याच्यापुढे आंबिवली नावाचे गाव आहे आणि आंबिवली गावाच्या पुढे कोंडेश्वर महादेवाचे एक पुरातन मंदिर देखील आहे.  त्याचबरोबर त्यापुढे गेल्यावर ढाक बहिरीचा किल्ला देखील आहे आणि त्या ठिकाणी असा एक स्पॉट आहे की त्या स्पॉटवरून तुम्हाला कर्जत भागातील संपूर्ण परिसर दिसून येतो त्या परिसराला कोकण पॉईंट असं देखील म्हटलं जातं ढाक बहिरी किल्ला पाहायचा असेल तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता.  इथे मुक्काम करून इथे जाण्या अगोदर हॉटेल मालकाला तुम्ही एकदा फोन करून कळवा कारण शनिवारी आणि रविवारी इथे गर्दी फार असते बहुतेक त्यात वेळी तुम्हाला बाहेरून आणलेलं चिकन मटन बनवून दिलं जात नाही इतर आठवड्यातली पाच वार आहेत तेव्हा तुम्ही बिंदास जाऊ शकता पण तरीही शनिवारी रविवारी तुम्ही जाणार असाल आणि फोन करून त्यांना विचारलं की बाबा असं मी मटन चिकन घेऊन येतोय घेऊन येऊ का? त्यांनी होकार दिला तर घेऊन जायला काय हरकत नाहीये त्यासाठी तुम्ही अगोदर त्यांना गुगल पे वरती काही पैसे ऍडव्हान्स म्हणून पाठवून द्या म्हणजे तेही निश्चिंत आणि तुम्ही हे निश्चित शशिकांत ठाकर  :- 8625062929 / +919923455937 लोकेशन  https://maps.app.goo.gl/CmhecyZBcdzCv... Hi I am Pandurang kumbhar welcome to our youtub channel Pandit Potter About this video There is a village called Kamshet on the Pune Mumbai Highway, from there take a right turn and cross the railway line at a distance of sixteen kilometers to Sahyadri Hotel. At the place where there is good facility of food, whatever we bring ourselves like mutton, fish, chicken, crab will be prepared for us at that place. If you want to stay at the place, there is also accommodation.The hotel owner has also created a reservoir at the place by storing the water coming from the mountain.In that reservoir you can enjoy swimming to your heart's content. There is also an ancient temple of Kondeshwar Mahadeva next to Ambivali village. Along with that, there is Dhak Bahiri fort and there is a spot from which you can see the whole area of ​​Karjat area, that area is also called Konkan point if you want to see Dhak Bahiri fort, you can also go there. Before you stay here and go here, you should call the hotel owner once and inform him because it is very crowded on Saturday and Sunday, most of the time they don't cook you chicken mutton brought from outside. There are other five times of the week when you can go to Bindas, but you will still go on Saturday and Sunday. And called him and asked him that father, I am bringing mutton chicken, can I bring it? If they agree, there is no problem to take it, so you send them some money as advance on Google Pay first, so that they are safe and you are sure of it. Shashikant Thacker :- 8625062929 / +919923455937 Location https://maps.app.goo.gl/CmhecyZBcdzCv... Email :- [email protected] Mobile :- 9595662687 #panditpotter #foodchannel #foodvlog #punefood #pune #chickenthali #muttonthali #crabs #crabgravy #fish #trending #review

Comments