Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб टि एम ग्रुप गडकोट प्रतिष्ठान मार्फत सामाजिक उपक्रम घेण्यात आला. в хорошем качестве

टि एम ग्रुप गडकोट प्रतिष्ठान मार्फत सामाजिक उपक्रम घेण्यात आला. 13 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



टि एम ग्रुप गडकोट प्रतिष्ठान मार्फत सामाजिक उपक्रम घेण्यात आला.

जय शिवराय मित्रानो आज दिनांक 14-9-2024 शनिवार रोजी कसबा बावडा कोल्हापूर येथे टि एम ग्रुप गडकोट प्रतिष्ठान मार्फत सामाजिक उपक्रम शिव वैद्यकीय जनसंपर्क जनाधीश, वार्षिक औषध उपचार पॅकेज, कोणत्याही जिल्ह्यात व तालुक्यात गरजु इसमास पोच केलेले आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार बावडा जनरिक मेडिकल प्रो.प्रा.श्री महेश पाटील यांनी वर्षभर मोलाचे सहकार्य केले . व त्यांची रसद पोहोचवण्यास बहुमूल्य सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांच्या औषधी उपलब्धचे रक्कम चेक द्वारे देण्यात आली, यावेळी कार्यक्रमास लाभलेले उपस्थित प्रमुख पाहुणे, तळबीड चे सरनोबत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे थेट तेरावे वंशज माननीय श्री. जयाजी बाबा मोहिते व मा श्री रघुनाथ दौलतराव इनामदार हेही तेरावे वंशज राहणार सदाशिवगड राजमाची येथील सरदार वंशज यांच्या हस्ते चेक दिला, यांचा सत्कार माननीय श्री संदीपराव जाधवराव फर्जंद यांच्या मातोश्री दीपमाला नानासाहेबराव जाधवराव यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी टी एम ग्रुप गडकोट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. संदीपराव नानासाहेबराव जाधवराव फर्जंद व टी एम ग्रुप गडकोट प्रतिष्ठानची शिलेदार किरण पाटील मामा, प्रशांत मोरे, प्रवीण मोरे सर, तुषार रेणुसे सर, गणेश पाटील अध्यक्ष, अनिकेत पाटील, जयसिंग कदम, संदीप पाटील, संजय पाटील भागवत, इत्यादी शिलेदार उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा तुषार रेणुसे सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व पुष्पगुच्छ देऊन प्रवीण मोरे सर यांनी आभार मानले.

Comments