Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना टोला | Devendra Fadnavis on Nana Patole в хорошем качестве

देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना टोला | Devendra Fadnavis on Nana Patole 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना टोला | Devendra Fadnavis on Nana Patole

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाचे नेते म्हणून विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचं अभिनंदन केलं. "मी पहिल्यांदा सभागृहात आलो आहे. आम्हाला सांभाळून घ्या. अनावधानाने काही चुका घडल्या तर तुम्ही आम्हाला समजही द्या आणि सांभाळून घ्या," असं त्यांनी म्हटलं. "सत्ताधारी पक्षानं विनंती केली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा लौकिक जपला जावा यामुळे आम्हीदेखील बिनविरोध निवडणुकीला मान्यता दिली," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. "शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मांडले आहेत आणि विधानसभा अध्यक्ष म्हणूनही आपण शेतकऱ्यांना न्याय द्याल," असंही फडणवीस यांनी पटोलेंचं अभिनंदन करताना म्हटलं. विरोधीपक्ष म्हणून सहकार्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. यावेळी फडणवीसांनी नानांना “आम्हाला वाटलं होतं तुम्ही मंत्री व्हाल, तुमच्याकडे कृषीमंत्रालय येईल.” _ अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments