Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Manoj Jarange Dasara Melava | इतर दसरा मेळाव्याला जाऊन नका; सोलापुरातील मराठा कार्यकर्त्यांचं आवाहन в хорошем качестве

Manoj Jarange Dasara Melava | इतर दसरा मेळाव्याला जाऊन नका; सोलापुरातील मराठा कार्यकर्त्यांचं आवाहन 4 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Manoj Jarange Dasara Melava | इतर दसरा मेळाव्याला जाऊन नका; सोलापुरातील मराठा कार्यकर्त्यांचं आवाहन

#ManojJarange #DasaraMelava #MarathaReservation सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यात उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. जरांगेंच्या वतीने मराठा समाजाचा दसरा मेळावा नारायणगड येथे आयोजित करण्यात आला आहे. इतर कोणत्याही राजकीय दसरा मेळाव्याला न जाता समाजाच्या मेळाव्यात या असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. १२ तारखेला सरकारचे बारा वाजवणार अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापुरातील सकल मराठा समाजाने दिली आहे. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Social Media Links Facebook:   / maharashtrat.  . Twitter:   / mataonline   Google+ : https://plus.google.com/+maharashtrat... About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Comments