У нас вы можете посмотреть бесплатно GADI KHILLARI BAILACHI/गाडी खिल्लारी बैलाची/VIKRAM KAWATE,JAGAN KHOKLE или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
• GADI KHILLARI BAILACHI/गाडी खिल्लारी ... • GADI KHILLARI BAILACHI/गाडी खिल्लारी ... • GADI KHILLARI BAILACHI/गाडी खिल्लारी ... गीत गाडी खिल्लारी बैलाची गीतकार जगन खोकले गायक विक्रम कवटे मोलाचे सहकार्य दत्ता भांगरे रेकॉर्डिंग डीजे कार्तिक गंभीरे • GADI KHILLARI BAILACHI/गाडी खिल्लारी ... संगीत विक्रम कवटे,रोशन भिसे भारत साळवे मार्गदर्शक एकनाथ बगाड • GADI KHILLARI BAILACHI/गाडी खिल्लारी ... व्हिडिओ सौरभ राठोड कोरिओग्राफर समिक्षा मुंढे चेतन धोंगडे • GADI KHILLARI BAILACHI/गाडी खिल्लारी ... कलाकार विक्रम कवटे पायल वारघडे रुख्मिणी खोकले उदय तळपे अमोल कोकतारे समिक्षा मुंढे मेघा गोंदके वैशाली पोकळा तनाया हिरलेकर चेतन धोंगडे राहुल भांगरे सहकार्य भागीरथ कुंदे तुकाराम जाखेरे जगन्नाथ कुंदे लहू कुंदे • GADI KHILLARI BAILACHI/गाडी खिल्लारी ... आशा करतो की हे गीत तुम्हा सर्वांना नक्की आवडेल लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका महत्वाची टीप कृपया गीत कॉपी कोणीही करू नये आपल्या वैयक्तिक चॅनेल वर अपलोड करू नये. सर्व अधिकार मर्यादित आहे SUBSCRIBE NOW खिल्लारी बैलाची गाडी... नऊ ऑगस्ट सण हाय संस्कृतीचा थोर महीमा आदिम कलेचा झेंडा फडकीचा, फडकीचा फडकत ठेऊ गं गाडी खिल्लारी, खिल्लारी, खिल्लारी बैलाची नेऊ गं गाडी खिल्लारी खिल्लारी खिल्लारी बैलाची नेऊ...!!धृ!! कह्याला पयजे मोटार गाडी तरवाट हाय मही खिल्लारी जोडी नेस धांदूक फडकी रान वेडी अंगणात हाय उभी घुंगराची गाडी तारपा ढोलाच्या, ढोलाच्या गजरात जाऊ गं गाडी खिल्लारी, खिल्लारी, खिल्लारी बैलाची नेऊ गं गाडी खिल्लारी खिल्लारी खिल्लारी बैलाची नेऊ...!!१!! बैलांच्या डोक्याला चौरांचा गोंडा घुंगराच्या गाडीला फडकीचा झेंडा आवघड घाटात दगड धोंडा आदिवासी दिनाला निघाला तांडा क्रांती विरांचे, विरांचे गुणगान गाऊ गं गाडी खिल्लारी, खिल्लारी, खिल्लारी बैलाची नेऊ गं गाडी खिल्लारी खिल्लारी खिल्लारी बैलाची नेऊ...!!२!! घाटात साऱ्या डोंगर झाडी भिती कशाची मी रांगडा गडी वाऱ्या पाण्याची नाही गं पर्वा जमून आलाया समाज सर्वा आपली संस्कृती, संस्कृती दावून देऊ गं गाडी खिल्लारी, खिल्लारी, खिल्लारी बैलाची नेऊ गं गाडी खिल्लारी खिल्लारी खिल्लारी बैलाची नेऊ...!!३!! बोलीभाषा आपल्या परंपरांची रितीरिवाज आणि संस्कृतीची वैचारिक धुरा ही क्रांतीवीरांची जबाबदारी आहे अस्मितेची रुढी परंपरा, टिकवून आता ठेऊ गं गाडी खिल्लारी, खिल्लारी, खिल्लारी बैलाची नेऊ गं गाडी खिल्लारी खिल्लारी खिल्लारी बैलाची नेऊ...!!४!! लेखन... आदि-जगन सिताराम खोकले रा.सोमज ता.इगतपूरी जि.नाशिख मो. 97 65 45 73 62