У нас вы можете посмотреть бесплатно 🌧️कोंकणातील पावसाळी रानमेवा 'चुड्या' | कोंकण 🪴🪴 или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
कोंकणातील पावसाळी रानमेवा 'चुड्या' | कोंकण नमस्कार मित्रांनो..🙏 मित्रांनो गावात खूप पाऊस पडत आहे आणि त्यात आम्हांला मिळाल्या 'चुड्या' . हा एक रानमेवा आहे जो पावसाळ्यातच मिळतो. याला आमच्याकडे 'चुड्या' बोलतात पण हा रानमेवा सहजपणे मिळत नाही त्यासाठी रानामधे फिरून शोधांव लागतं पण आम्हांला मिळाला यात आमचं नशिबच म्हणावं.. मित्रांनो व्हिडिओ बनवायला तर मज्जाच आली. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटुयात अशाच एका व्हिडीओत ... धन्यवाद 🙏 #kokan #mansoon #swapnil kd