Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Tasgaon Sangli : तासगावात Rohit Patil यांना विरोध करण्यामागे Vishal Patil यांची गेम | Vishaych Bhari в хорошем качестве

Tasgaon Sangli : तासगावात Rohit Patil यांना विरोध करण्यामागे Vishal Patil यांची गेम | Vishaych Bhari 8 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Tasgaon Sangli : तासगावात Rohit Patil यांना विरोध करण्यामागे Vishal Patil यांची गेम | Vishaych Bhari

Tasgaon Sangli : तासगावात Rohit Patil यांना विरोध करण्यामागे Vishal Patil यांची गेम | Vishaych Bhari मंडळी लोकसभा निवडणूकीवेळी सांगलीच्या राजकारणात बराच उलटफेर झालेला पाहायला मिळाला. सांगलीची जागा शिवसेनेला सुटली, विशाल पाटील अपक्ष उभे राहिले आणि निवडूनही आले. या सगळ्यात त्यांना सांगलीतल्या बऱ्याच नेत्यांची मदत झाली. लोकसभा निवडणुकीवेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तगडे स्थानिक नेते हेरले होते. यापैकीचं एक नेते होते तासगाव कवठेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातले नेते अजितराव घोरपडे सरकार. विशाल पाटील यांना तासगावातून लीड मिळवून देण्यात घोरपडे सरकार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पण सध्याच्या घडीला विशाल पाटलांच याच अजित घोरपडे यांच्याबद्दलचं एक वक्तव्य चर्चेत आलंय. " तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांना पर्याय नाही असं म्हणतं विशाल पाटील यांनी मतदारसंघात संभ्रमावस्था निर्माण केलीय. त्यामुळे तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने विशाल पाटलांच्या मनात नेमकं चाललंय काय ? असा प्रश्न निर्माण झालाय. याच दृष्टीने तासगावं- कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाच्या एकूण परिस्थितीचा घेतलेला हा सविस्तर आढावा. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #sanglinews #tasgaon #raohitpatil #vishalpatil #jayantpatil #vishaychbhari #विषयचभारी vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan

Comments