Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ना मैदा, ना साखर आता घरीच बनवा हेल्दी नाचणीचे बिस्कीट | Ragi Chocolate Cookies In Kadhai | в хорошем качестве

ना मैदा, ना साखर आता घरीच बनवा हेल्दी नाचणीचे बिस्कीट | Ragi Chocolate Cookies In Kadhai | 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ना मैदा, ना साखर आता घरीच बनवा हेल्दी नाचणीचे बिस्कीट | Ragi Chocolate Cookies In Kadhai |

ना मैदा, ना साखर आता घरीच बनवा हेल्दी नाचणीचे बिस्कीट | Ragi Chocolate Cookies In Kadhai | #Cookies #HealthyCookies #RagiBiscuits या व्हिडीओ मध्ये मी ओव्हन मध्ये आणि गॅसवर दोन्ही पद्धतीने नाचणीच्या बिस्कीटांची रेसिपी दाखवली आहे.नाचणी चॉकोलेट बिस्कीट हे एक हेल्दी बिस्कीटांचा प्रकार आहे. या बिस्कीटमध्ये गूळाची पावडर, नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ यांचा वापर केला जातो. चोकोचिप्स बिस्कीटांचा हा एक ट्विस्ट आहे. कुरकुरीत आणि चविष्ट असे हे बिस्कीट बनवायला खूप सोपे असतात. Subscribe Here :   / @shwetadharverecipe   साहित्य साजूक तूप - 100 gm/पाऊण वाटी नाचणीचे पीठ- 180 gm/ एक वाटी गव्हाचे पीठ- 1/4 cup/ पव वाटी गूळ- 1/2 cup/ अर्धी वाटी बेकिंग पावडर- 1Tsp/ एक चमचा चोकोचिप्स #shwetadharverecipes #cookies #biscuit #ragi #healthycookies #healthybiscuits #cookieswithoutsugar #withoutoven

Comments