Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Barva Brand उभा करण्याऱ्या Kamakshi Barve यांनी गावात Business थाटलाय | Woman Ki Baat | Aarpaar в хорошем качестве

Barva Brand उभा करण्याऱ्या Kamakshi Barve यांनी गावात Business थाटलाय | Woman Ki Baat | Aarpaar 6 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Barva Brand उभा करण्याऱ्या Kamakshi Barve यांनी गावात Business थाटलाय | Woman Ki Baat | Aarpaar

#barva #आरपार 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' ही म्हण आपण शाळेत शिकलो, बीज शुद्ध- सात्विक असेल, तरच पीक शुद्ध, पौष्टिक असतं. पण खरंच इतका विचार आपण रोजच्या जगण्यात करतो का? आपल्या जेवणापासून अगदी शॅम्पू, लिपस्टिकपर्यंत सगळ्या गोष्टीत काही ना काही भेसळ असतेच. शुद्ध खाणं, पिकवणं आजच्या काळात शक्यआहे का? चिमुरड्या नातीपासून वयोवृद्ध पणतीपर्यंत सगळ्यांना वापरता येईल अशी सात्विक लिपस्टिक असू शकते का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर 'हो' असं तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळू शकतं. शहरीकरणाच्या, केमिकल्सचा वाढता वापर असलेल्या आजच्या काळात एक कुटुंब 'खेड्याकडे चला' असं म्हणतं आणि तिथेच सुरुवात होते 'गायीच्या शुद्ध तुपापासून तयार होणाऱ्या मेकअप व्यवसायाची'! हा पॉडकास्ट सर्वार्थानं डोळ्यांत अंजन घालणारा, जुन्या-नव्याची सांगड घालत जगणं शिकवणारा आहे. नक्की बघा, गायीच्या तुपापासून तयार केलेल्या मेकअप-स्किन- हेअर प्रॉडक्ट्सचा 'बरवा' ब्रँड उभा करणाऱ्या उद्योजिका कामाक्षी बर्वे यांच्याशी मारलेल्या गप्पा आजच्या 'वुमन की बात'मध्ये!

Comments