Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Live: Balasaheb Thoreat यांचा दावा, Uddhav Thackeray यांच्या पक्षाकडून काँग्रेसला थेट वॉर्निंग в хорошем качестве

Live: Balasaheb Thoreat यांचा दावा, Uddhav Thackeray यांच्या पक्षाकडून काँग्रेसला थेट वॉर्निंग Трансляция закончилась 2 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Live: Balasaheb Thoreat यांचा दावा, Uddhav Thackeray यांच्या पक्षाकडून काँग्रेसला थेट वॉर्निंग

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics #MaharashtraElection2024 #UddhavThackeray #shivsenaubt सध्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. सोबतच, मविआच्या विविध नेत्यांकडून खासकरुन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे दावे करण्यात येत आहेत. कालच बाळासाहेब थोरातांनी याबाबत एक अतिशय मोठा दावा केलाय. त्यामुळेच, आज ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी काँग्रेसला थेट वॉर्निंग दिलीय. मविआमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन कसा कलगीतुरा रंगलाय? जागावाटपाच्या चर्चांमध्ये काय घडतंय? कुठल्या जागांवर तिढा कायम आहे याचा आढावा घेऊयात या लाईव्हद्वारे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments