Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб रावणाचं उदात्तीकरण करणारी कादंबरी? | Sharad Tandale | Think Books в хорошем качестве

रावणाचं उदात्तीकरण करणारी कादंबरी? | Sharad Tandale | Think Books 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



रावणाचं उदात्तीकरण करणारी कादंबरी? | Sharad Tandale | Think Books

रावण, राक्षसांचा राजा, ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कहाणी. आजवरची पुराण, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी, अवगुणी प्रवृत्तीचा प्रतिक बनवलं गेलं. परंतु रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडवस्स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली. एवढा विद्वान कित्येक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला? सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या राक्षस राजाच्या मनाचा वेध घेणारी कादंबरी - रावण राजा राक्षसांचा. या कादंबरीचे लेखक, शरद तांदळे यांची मुलाखत... === 'स्टोरीटेल'वर ही कादंबरी ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... https://bit.ly/3BQchPI

Comments