Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कोकणात मातीची कलाकृती/भांडी बनवणारा तरुण कलाकार/उद्योजक...Pot making with clay in kokan | pottery в хорошем качестве

कोकणात मातीची कलाकृती/भांडी बनवणारा तरुण कलाकार/उद्योजक...Pot making with clay in kokan | pottery 5 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कोकणात मातीची कलाकृती/भांडी बनवणारा तरुण कलाकार/उद्योजक...Pot making with clay in kokan | pottery

कोकणात मातीची भांडी/वस्तु बनवणारा तरुण उद्योजक...Pot making with clay in kokan | pottery आज आपण खास भेट घेतली ती शून्यातून मातीतून विश्व निर्माण करणारे, मातीची भांडी/वस्तु बनवणारे, आणि ते देश परदेश मध्ये विकणारे, clay Art कलाकार, एक दिलदार व्यतिमत्व, कोकणकर माणगावकर मुंबई गोवा हायवे वर विघवली गावातील सुपुत्र श्री निलेश बेंडखले सर.... विघवली -माणगाव -रायगड येथे Veda's Art नावाने कारखाना आहे तिथे मातीची भांडी बनवली जातात, ती बनतात कशी, कोणकोणते प्रकार आहेत, किती बनवतात, विक्री कुठे करतात, आधुनिक पद्धतीची भांडी, पुरातन पद्धतीची, फॅशन मधील भांडी, घड्याळ, किल्ले, शो च्या वस्तु अशा विविध प्रकारची भांडी बनवली जातात.. अधिक माहितीसाठी संपर्क म्हणून दादाचा नाव no दिलेला आहे कलाकार : श्री निलेश बेंडखले मोबाईल no. +917875714674 fallow us on insta : Saryajit Bhobkar your quarries : मातीची भांडी कोण बनवतात? क्ले क्लास 3 सह भांडी बनवण्याचा फायदा काय आहे? कारागिरांनी मातीच्या भांड्यांवर कोणती रचना केली? मातीचा कोणता गुणधर्म मातीच्या भांड्यांसाठी योग्य बनवतो? प्राचीन काळी कोणत्या प्रकारची भांडी वापरली जायची? चिकणमाती कशी तयार होते? #maharashtra #mangaon #kokan #raigad #vighavali #clay #clayart #clayvideos #viral #youtube #mumbai #thane #mumbaigoahighway #art #artwork #mati #माती #मातीचीभांडी #india #kalakar #pot #fashion #pottery #potteryart #potteryartywork #cultureart #oldisgold #puratan #kala

Comments